Saturday, August 16, 2025 07:18:08 AM
विश्वास कुमार अत्यंत चमत्कारिकरित्या या अपघातातून वाचला. ही सीट विमानाच्या आपत्कालीन एक्झिटच्या अगदी शेजारी असलेल्या खिडकीच्या सीटवर होती.
Jai Maharashtra News
2025-06-13 21:54:29
विक्रांत मेस्सीने सोशल मीडियावर पोस्ट करत अहमदाबादमधील विमान अपघातात त्याचा चुलत भाऊ क्लाईव्ह कुंदर यांचे निधन झाल्याचं सांगितलं आहे.
2025-06-13 00:15:16
राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि त्यांची तीन मुले, ज्यात एक मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचा समावेश आहे.
2025-06-12 23:59:32
या घटनेनंतर अमित शाहा दिल्लीहून अहमदाबादला आले. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, विमानात 1.25 लाख लिटर इंधन होते, त्यामुळे कोणालाही वाचण्याची संधी मिळाली नाही.
2025-06-12 23:39:17
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी बुधवारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातातील प्रत्येक बळींच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली.
2025-06-12 23:11:56
विमान अपघातामुळे झालेल्या नुकसानाची गणना अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यात अपघातग्रस्त विमानाची किंमत, प्रवाशांचा विमा, मालाची किंमत आणि कायदेशीर दंड यांचा समावेश आहे.
2025-06-12 22:54:34
1996 मध्ये चरखी दादरी येथे 12 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या पश्चिमेला चरखी दादरी येथे मोठा विमान अपघात झाला होता.
2025-06-12 20:10:15
अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी कोण करणार? तसेच विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी नियम काय आहेत? चला तर मग या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
2025-06-12 19:27:55
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.
2025-06-12 19:05:54
आतापर्यंत अपघातस्थळावरून 100 मृतदेह सापडले आहेत. बहुतेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.
2025-06-12 18:13:01
डीजीसीएने या विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी एक पथक पाठवले आहे. हा अपघात नक्की का झाला? याचा उलगडा आता ब्लॅक बॉक्सवरून होणार आहे. परंतु हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
2025-06-12 16:43:27
या विमानाने दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले आणि अवघ्या 2 मिनिटांत त्यांचा अपघात झाला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये असे दिसून येते की, विमान उड्डाण घेताच काही वेळातच खाली कोसळले.
2025-06-12 16:16:58
दिन
घन्टा
मिनेट